केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा.

 

⇒ एकूण जागा – ९७९

 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून बघावी.

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ फेब्रुवारी २०२५.

सविस्तर माहिती हि जाहिरात डाउनलोड करून तसेच अधिकृत वेबसाईट वर बघावी.