11th Admission 2025-26 अकरावी प्रवेश प्रक्रिया 2025
अकरावी कला,वाणिज्य व विज्ञान या शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने चालू झाली असून ही प्रक्रिया 26 जून 2025 पासून सकाळी 11.वा.ऑनलाईन सुरू होणार आहे तरी अकरावी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील प्रकारे माहिती सोबत ठेवावी. 1.दहावीची मार्कशीट (असल्यास ) 2.टीसी (असल्यास) 3. जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) 4. स्वतःचा किंवा वडिलांचा मोबाईल नंबर. 5. ई-मेल आयडी
6.इतर लागू असल्यास
7.काही आवश्यक कागदपत्रे Online अर्ज भरतेवेळी जोडले नसल्यास विध्यार्थ्याने एक हमीपत्र भरून देणे.
Online अर्ज सुरु होण्याचा दिनांक – 26 जून 2025 (सकाळी 11 वाजता )