11th Admission CAP Round 1 List Published on 30 Jun 2025 / 11 वी पहिल्या फेरीची CAP यादी ३० जुन रोजी प्रकाशित होणार
फेरी १ साठी Allotment पोर्टल वर ३०.०६.२०२५ रोजी प्रकाशित होणार
प्रवेश प्रक्रिया १ जुलै २०२५ पासून सुरु होऊन ७ जुलै २०२५ पर्यंत चालनार
11th Admission Schedule Round -1 (येथे क्लिक करा )