सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 275 जागा : Central Bank of India Recruitment 2026.
⇒ एकूण जागा –Total – 275
⇒ शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून बघावी.
⇒ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 मार्च 2026.
फीस –
(GEN/OBC/EWS) – Rs.850 /-
(SC/ST/ExSM/PwBD/Divyangjan/Female/) – Rs.175 /-
सविस्तर माहिती हि जाहिरात डाउनलोड करून तसेच अधिकृत वेबसाईट वर बघावी.
Online अर्ज करण्याची लिंक (येथे क्लिक करा)
अधिकृत वेबसाईट (येथे क्लिक करा )
मूळ जाहिरात (येथे क्लिक करा )