Bank of Maharashtra Recruitment 2025 बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये जागा.

Bank of Maharashtra Recruitment 2025 बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये

Generalist Officer पदाच्या जागा.

⇒ एकूण जागा –Total – 500

⇒ शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून बघावी.

⇒ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख30 ऑगस्ट 2025.

परीक्षा फीस –

खुला प्रवर्ग (GEN/OBC/EWS) – (1000+180(GST)=1180 /- 

 मागास प्रवर्ग(SC/ST/PWBD)  – (100+18(GST)=118 /- 

सविस्तर माहिती हि जाहिरात डाउनलोड करून तसेच अधिकृत वेबसाईट वर बघावी.

Online अर्ज करण्याची लिंक (येथे क्लिक करा)

अधिकृत वेबसाईट (येथे क्लिक करा )

मूळ जाहिरात (येथे क्लिक करा )

अर्ज कसा भरावा याची YouTube लिंक 

Leave a Comment