SECR Apprentice 2025 दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नागपूर विभागात Apprentice शिकाऊ उमेदवाराच्या जागा.
SECR Apprentice 2025 दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नागपूर विभागात Apprentice शिकाऊ उमेदवाराच्या जागा ⇒ एकूण जागा – 1007 ⇒ शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून बघावी. ⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 मे 2025. परीक्षा फीस – खुला प्रवर्ग – फी नाही मागास प्रवर्ग-फी नाही सविस्तर … Read more