Dr.BAMU Recruitment 2025 डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ.संभाजी नगर येथे प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक पदाच्या जागा.
⇒ एकूण जागा – 73
⇒ शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून बघावी.
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 मे 2025.
अर्ज भरल्यानंतर अर्ज व कागदपत्र पाठवण्याची शेवटची तारीख – 09 मे 2025
अर्ज भरल्यानंतर अर्ज व कागदपत्र पाठवण्याचा पत्ता –
‘Registrar’-
Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University,
University Campus, Chhatrapati Sambhajinagar – 431 004 (Maharashtra State)
परीक्षा फीस –
खुला प्रवर्ग (Open category) – 500 /-
मागास प्रवर्ग (Reservation Category) – 300 /-
सविस्तर माहिती हि जाहिरात डाउनलोड करून तसेच अधिकृत वेबसाईट वर बघावी.
Online अर्ज करण्याची लिंक (येथे क्लिक करा)
अधिकृत वेबसाईट (येथे क्लिक करा )
मूळ जाहिरात (येथे क्लिक करा )