IDBI Bank Recruitment 2025 IDBI बँकेत विविध पदाच्या जागा 2025
⇒ एकूण जागा – 119
⇒ शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून बघावी.
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2025.
परीक्षा फीस –
खुला प्रवर्ग (General, EWS & OBC) – 1050 /-
मागास प्रवर्ग (SC/ST) -250 /-
सविस्तर माहिती हि जाहिरात डाउनलोड करून तसेच अधिकृत वेबसाईट वर बघावी.
Online अर्ज करण्याची लिंक (येथे क्लिक करा)
अधिकृत वेबसाईट (येथे क्लिक करा )
मूळ जाहिरात (येथे क्लिक करा )