Indian Army TES 54 Recruitment 2025 भारतीय सैन्य 10+2 टेक्नीकल एन्ट्री स्कीम कोर्स 54 च्या अंतर्गत जागा
⇒ एकूण जागा – 90
⇒ शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून बघावी.
⇒ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जून 2025.
[कोर्स – 10+2 टेक्नीकल एन्ट्री स्कीम कोर्स 54 (Jan-2026)]
परीक्षा फीस –
खुला प्रवर्ग (GEN/EWS/OBC) – फी नाही
मागास प्रवर्ग (SC/ST/PwBD) – फी नाही
सविस्तर माहिती हि जाहिरात डाउनलोड करून तसेच अधिकृत वेबसाईट वर बघावी.
Online अर्ज करण्याची लिंक (येथे क्लिक करा)
अधिकृत वेबसाईट (येथे क्लिक करा )
मूळ जाहिरात (येथे क्लिक करा )