भारतीय रेल्वे मध्ये ‘ग्रुप D’पदाच्या 22195 जागा : RRB Group D Recruitment 2026

भारतीय रेल्वे मध्ये ‘ग्रुप D’ पदाच्या22195 जागा : RRB Group D Recruitment 2026

⇒ एकूण जागा –Total – 22195

⇒ शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून बघावी.

⇒ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख02 मार्च 2026.

 फीस –

(GEN/OBC/EWS)  – Rs.500 /- 

  (SC/ST/ExSM/PwBD/Minorities/Transgender/EBC/Female/)  – Rs.250 /-

सविस्तर माहिती हि जाहिरात डाउनलोड करून तसेच अधिकृत वेबसाईट वर बघावी.

Online अर्ज करण्याची लिंक (येथे क्लिक करा)

अधिकृत वेबसाईट (येथे क्लिक करा )

मूळ जाहिरात (येथे क्लिक करा )

शुद्दीपत्रक (CORRIGENDUM NO.1 (येथे क्लिक करा )

अर्ज कसा भरावा याची YouTube लिंक

Leave a Comment