MAHA TAIT EXAM 2025 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमता चाचणी परीक्षा 2025 (महाराष्ट्र राज्य)

MAHA TAIT EXAM 2025 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमता चाचणी परीक्षा 2025

महाराष्ट्र राज्य

⇒ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख –  10 मे 2025.

Online परीक्षा तारीख- जून 2025

परीक्षा फीस –

खुला प्रवर्ग  – 950/- 

 मागास प्रवर्ग  850/-

सविस्तर माहिती हि जाहिरात डाउनलोड करून तसेच अधिकृत वेबसाईट वर बघावी.

Online अर्ज करण्याची लिंक (येथे क्लिक करा)

अधिकृत वेबसाईट (येथे क्लिक करा )

मूळ जाहिरात (येथे क्लिक करा )

Leave a Comment