Mahatransco Bharti 2025 महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये विविध 493 पदाच्या जागा.
जाहिरात क्रमांक :15/2024 ते 24/2024
⇒ एकूण जागा – 493
⇒ शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून बघावी.
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 मे 2025.
परीक्षा फीस –
खुला प्रवर्ग (General, EWS & OBC) – जाहिरात बघावी /-
मागास प्रवर्ग (SC/ST) –जाहिरात बघावी /-
सविस्तर माहिती हि जाहिरात डाउनलोड करून तसेच अधिकृत वेबसाईट वर बघावी.
Online अर्ज करण्याची लिंक (येथे क्लिक करा)
अधिकृत वेबसाईट (येथे क्लिक करा )
मूळ जाहिरात (येथे क्लिक करा )
शुद्धीपत्रक (येथे क्लिक करा )
