MPSC Medical Recruitment 2025 महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये मेडिकल पदाच्या जागा

MPSC Medical Recruitment 2025 महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये मेडिकल पदाच्या जागा

⇒ एकूण जागा792

⇒ शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून बघावी.

⇒ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख –  19 मे 2025.

परीक्षा फीस –

विविध विषयातील सहाय प्राध्यापक-गट-ब

खुला प्रवर्ग  –  719/- मागास प्रवर्ग – 449 /-

 विविध अतिविशेषीकृत विषयातील सहाय प्राध्यापक-गट-ब

खुला प्रवर्ग  –  394/- मागास प्रवर्ग – 294 /-

सविस्तर माहिती हि जाहिरात डाउनलोड करून तसेच अधिकृत वेबसाईट वर बघावी.

Online अर्ज करण्याची लिंक (येथे क्लिक करा)

अधिकृत वेबसाईट (येथे क्लिक करा )

मूळ जाहिरात (येथे क्लिक करा )

Leave a Comment