NaBFID Recruitment 2025 नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट मध्ये जागा.
ADVERTISEMENT NO-NaBFID/REC/SNA/2024-25/05
National Bank for Financing Infrastructure and Development (NaBFID) 2025
⇒ एकूण जागा – 31
⇒ शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून बघावी.
⇒ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 मे 2025.
परीक्षा फीस –
खुला प्रवर्ग (General, EWS & OBC) – 800/-
मागास प्रवर्ग (SC/ST/PwBD) –100/-
सविस्तर माहिती हि जाहिरात डाउनलोड करून तसेच अधिकृत वेबसाईट वर बघावी.
Online अर्ज करण्याची लिंक (येथे क्लिक करा)
अधिकृत वेबसाईट (येथे क्लिक करा )
मूळ जाहिरात (येथे क्लिक करा )