NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी विविध पदाची भरती अमरावती 2025

NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी विविध पदाची भरती अमरावती 2025

संवर्गनिहाय विविध पदे :-

( 1) Staff Nurse-124,

(2) Medical Officer (Male) -07, Medical Officer (Female) – 05,

(3) Lab Technician-10,

(4) Pharmacist-07 ,

(5) Program Assistant (Statistics) – 1

(6) District Programme Manager-01,

( 7) Physiotherapist-02

, (8) Nutritionist – 01

(9) Counselor-08

⇒ एकूण जागा –  166

⇒ शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून बघावी.

⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख –  03 एप्रिल 2025.

अर्ज सादर करण्याचा पत्ता रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र ,न्यु-आझाद गणेशोत्सव मंडळाच्या बाजूला,जिल्हा सामान्य रुग्णालय,इर्विन चौक ,अमरावती

सविस्तर माहिती हि जाहिरात डाउनलोड करून तसेच अधिकृत वेबसाईट वर बघावी.

Online अर्ज करण्याची लिंक (येथे क्लिक करा) Google Form Link

अधिकृत वेबसाईट (येथे क्लिक करा )

मूळ जाहिरात (येथे क्लिक करा )

 

Leave a Comment