Panjab and Sind Bank Recruitment 2025 पंजाब व सिंध बँकेत जागा 

Panjab and Sind Bank Recruitment 2025 पंजाब व सिंध बँकेत लोकल ऑफिसर पदाच्या जागा 2025

⇒ एकूण जागा –Total – 750

⇒ शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून बघावी.

⇒ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख4 सप्टेंबर 2025.

Online Examination(परीक्षा) – October 2025

परीक्षा फीस –

खुला प्रवर्ग (GEN/OBC/EWS) – 850 /- 

 मागास प्रवर्ग (SC/ST/PWBD)  – 100 /- 

सविस्तर माहिती हि जाहिरात डाउनलोड करून तसेच अधिकृत वेबसाईट वर बघावी.

Online अर्ज करण्याची लिंक (येथे क्लिक करा)

अधिकृत वेबसाईट (येथे क्लिक करा )

मूळ जाहिरात (येथे क्लिक करा )

अर्ज कसा भरावा याची YouTube लिंक 

Leave a Comment