पंजाब नॅशनल बँकेत अप्रेंटीस पदाच्या 5138 जागा : PNB Apprentice Recruitment 2026
⇒ एकूण जागा –Total – 5138
⇒ शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून बघावी.
⇒ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 फेब्रुवारी 2026.
फीस –
खुला प्रवर्ग (GEN/OBC/EWS) Male – Rs.944 /-
खुला प्रवर्ग (GEN/OBC/EWS) Female – Rs.708 /-
मागास प्रवर्ग (SC/ST/PWBD/Male/Female/) – Rs.236 /-
Transgender- Rs.236 /-
सविस्तर माहिती हि जाहिरात डाउनलोड करून तसेच अधिकृत वेबसाईट वर बघावी.
Online अर्ज करण्याची लिंक (येथे क्लिक करा)
अधिकृत वेबसाईट (येथे क्लिक करा )
मूळ जाहिरात English (येथे क्लिक करा )
मूळ जाहिरात हिंदी (येथे क्लिक करा )