भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 2273 जागा:
SBI RECRUITMENT OF CIRCLE BASED OFFICERS.
Regular Vacancies 2050
Backlog Vacancies 223
⇒ एकूण जागा –Total – 2273
⇒ शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून बघावी.
⇒ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 फेब्रुवारी 2026.
परीक्षा फीस –
खुला प्रवर्ग (GEN/OBC/EWS) – 750 /-
मागास प्रवर्ग (SC/ST/PwBD/EXS) – NIL (फी नाही) /-
सविस्तर माहिती हि जाहिरात डाउनलोड करून तसेच अधिकृत वेबसाईट वर बघावी.
Online अर्ज करण्याची लिंक (येथे क्लिक करा)
अधिकृत वेबसाईट (येथे क्लिक करा )
मूळ जाहिरात (येथे क्लिक करा )