SECR Apprentice 2025 दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नागपूर विभागात Apprentice शिकाऊ उमेदवाराच्या जागा.

SECR Apprentice 2025 दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नागपूर विभागात Apprentice शिकाऊ उमेदवाराच्या जागा

⇒ एकूण जागा1007

⇒ शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून बघावी.

⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख –  4 मे 2025.

परीक्षा फीस –

खुला प्रवर्ग – फी नाही 

 मागास प्रवर्ग-फी नाही

सविस्तर माहिती हि जाहिरात डाउनलोड करून तसेच अधिकृत वेबसाईट वर बघावी.

Online अर्ज करण्याची लिंक (येथे क्लिक करा)

अधिकृत वेबसाईट (येथे क्लिक करा )

मूळ जाहिरात (येथे क्लिक करा )

Leave a Comment