RBI Office Attendant Recruitment.
भारतीय रिझर्व्ह बँकेत ऑफिस अटेंडंट पदाच्या 572 जागा.
⇒ एकूण जागा –Total – 572
⇒ शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून बघावी.
⇒ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 फेब्रुवारी 2026.
परीक्षा फीस –
खुला प्रवर्ग (GEN/OBC/EWS) – 450 /- +(18%GST)
मागास प्रवर्ग (SC/ST/PwBD/EXS) – 50 /- +(18%GST)
सविस्तर माहिती हि जाहिरात डाउनलोड करून तसेच अधिकृत वेबसाईट वर बघावी.
Online अर्ज करण्याची लिंक (येथे क्लिक करा)
अधिकृत वेबसाईट (येथे क्लिक करा )
मूळ जाहिरात (येथे क्लिक करा )
Nice 👍