ICF Apprentices Recruitment 2025 भारतीय रेल्वेच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीत 1010 जागा
ICF-ENGAGMENT OF APPRENTICES UNDER APPRENTICS ACT 1961
NOTIFICATION NO.APP/01/2025-2026
⇒ एकूण जागा –Total – 1010
⇒ शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून बघावी.
⇒ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 ऑगस्ट 2025.
परीक्षा फीस –
खुला प्रवर्ग (GEN/OBC/EWS – 100 /-
मागास प्रवर्ग(SC/ST/PWD/Women) – फी नाही /-
सविस्तर माहिती हि जाहिरात डाउनलोड करून तसेच अधिकृत वेबसाईट वर बघावी.
Online अर्ज करण्याची लिंक (येथे क्लिक करा)
अधिकृत वेबसाईट (येथे क्लिक करा )
मूळ जाहिरात (येथे क्लिक करा )