भारतीय डाक विभागात 23757 GDS पदाच्या जागा : Post Office 23757 GDS Recruitment 2026
⇒ एकूण जागा –Total – 23757
⇒ शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून बघावी.
⇒ Online अर्ज Registration करण्याची शेवटची तारीख –
31 ऑगस्ट 2026 ते 19 सप्टेंबर 2026
परीक्षा फीस –
खुला प्रवर्ग (GEN/OBC/EWS) – 100 /-
मागास प्रवर्ग (SC/ST/PwBD/Female/Transwomen) – NIL (फी नाही) /-
सविस्तर माहिती हि जाहिरात डाउनलोड करून तसेच अधिकृत वेबसाईट वर बघावी.
Online अर्ज करण्याची लिंक (येथे क्लिक करा)
अधिकृत वेबसाईट (येथे क्लिक करा )
Circlewise Posts PDF (येथे क्लिक करा )
ENGLISH मूळ जाहिरात (येथे क्लिक करा )
HINDI मूळ जाहिरात (येथे क्लिक करा )