UPSC अंतर्गत सयुंक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 1358 जागा 2026 :
UPSC COMBINED MEDICAL SERVICES EXAMINATION,2026.
UPSC CMS Examination Recuritment 2026
⇒ एकूण जागा –Total – 1358
⇒ शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून बघावी.
⇒ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2026.(06:00 PM)
फीस –
(GEN/OBC) – Rs.200 /-
(SC/ST/PwD/Female) – फी नाही /-
सविस्तर माहिती हि जाहिरात डाउनलोड करून तसेच अधिकृत वेबसाईट वर बघावी.
Online अर्ज करण्याची लिंक (येथे क्लिक करा)
अधिकृत वेबसाईट (येथे क्लिक करा )