Bank of Maharashtra Recruitment 2025 बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये
Generalist Officer पदाच्या जागा.
⇒ एकूण जागा –Total – 500
⇒ शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून बघावी.
⇒ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 ऑगस्ट 2025.
परीक्षा फीस –
खुला प्रवर्ग (GEN/OBC/EWS) – (1000+180(GST)=1180 /-
मागास प्रवर्ग(SC/ST/PWBD) – (100+18(GST)=118 /-
सविस्तर माहिती हि जाहिरात डाउनलोड करून तसेच अधिकृत वेबसाईट वर बघावी.
Online अर्ज करण्याची लिंक (येथे क्लिक करा)
अधिकृत वेबसाईट (येथे क्लिक करा )
मूळ जाहिरात (येथे क्लिक करा )