Panjab and Sind Bank Recruitment 2025 पंजाब व सिंध बँकेत लोकल ऑफिसर पदाच्या जागा 2025
⇒ एकूण जागा –Total – 750
⇒ शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून बघावी.
⇒ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 सप्टेंबर 2025.
Online Examination(परीक्षा) – October 2025
परीक्षा फीस –
खुला प्रवर्ग (GEN/OBC/EWS) – 850 /-
मागास प्रवर्ग (SC/ST/PWBD) – 100 /-
सविस्तर माहिती हि जाहिरात डाउनलोड करून तसेच अधिकृत वेबसाईट वर बघावी.
Online अर्ज करण्याची लिंक (येथे क्लिक करा)
अधिकृत वेबसाईट (येथे क्लिक करा )
मूळ जाहिरात (येथे क्लिक करा )