भारतीय डाक विभागात 28000+ जागा.
Post Office GDS Recruitment 2026.
⇒ एकूण जागा –Total – 28000+
⇒ शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून बघावी.
⇒ Online अर्ज Registration करण्याची शेवटची तारीख – 14 फेब्रुवारी 2026.
अर्ज EDIT करणे 18 फेब्रुवारी 2026 ते 19 फेब्रुवारी 2026
परीक्षा फीस –
खुला प्रवर्ग (GEN/OBC/EWS) – 100 /-
मागास प्रवर्ग (SC/ST/PwBD/Female/Transwomen) – NIL (फी नाही) /-
सविस्तर माहिती हि जाहिरात डाउनलोड करून तसेच अधिकृत वेबसाईट वर बघावी.
Online अर्ज करण्याची लिंक (येथे क्लिक करा)
अधिकृत वेबसाईट (येथे क्लिक करा )
मूळ जाहिरात (येथे क्लिक करा )