पंजाब नॅशनल बँकेत अप्रेंटीस पदाच्या 5138 जागा : PNB Apprentice Recruitment 2026

पंजाब नॅशनल बँकेत अप्रेंटीस पदाच्या 5138 जागा : PNB Apprentice Recruitment 2026

⇒ एकूण जागा –Total – 5138

⇒ शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून बघावी.

⇒ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख24 फेब्रुवारी 2026.

 फीस –

खुला प्रवर्ग (GEN/OBC/EWS) Male – Rs.944 /- 

खुला प्रवर्ग (GEN/OBC/EWS) Female – Rs.708 /-

 मागास प्रवर्ग (SC/ST/PWBD/Male/Female/)  – Rs.236 /-

Transgender- Rs.236 /-

सविस्तर माहिती हि जाहिरात डाउनलोड करून तसेच अधिकृत वेबसाईट वर बघावी.

Online अर्ज करण्याची लिंक (येथे क्लिक करा)

अधिकृत वेबसाईट (येथे क्लिक करा )

मूळ जाहिरात English (येथे क्लिक करा )

मूळ जाहिरात हिंदी (येथे क्लिक करा )

 

अर्ज कसा भरावा याची YouTube लिंक

Leave a Comment