सार्वजनिक आरोग्य विभागा मध्ये MO पदाच्या जागा Recruitment of Medical Officer-Group A Post.
⇒ एकूण जागा –Total – 1440
⇒ शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून बघावी.
⇒ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मार्च 2026.
फीस –
(GEN) – Rs.1000 /-
(Reserved Category/Sports/Orphan/Woman/Differently Able Person) – Rs.700 /-
सविस्तर माहिती हि जाहिरात डाउनलोड करून तसेच अधिकृत वेबसाईट वर बघावी.
Online अर्ज करण्याची लिंक (येथे क्लिक करा)
अधिकृत वेबसाईट (येथे क्लिक करा )
मूळ जाहिरात (येथे क्लिक करा )