भारतीय रेल्वे विभागात असिस्टंट लोको पायलट पदाच्या जागा:RRB Recruitment of Assistant Loco Pilot (ALP)

RRB Recruitment of Assistant Loco Pilot (ALP): भारतीय रेल्वे विभागात असिस्टंट लोको पायलट पदाच्या जागा.

⇒ एकूण जागा –Total – 11127

⇒ शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून बघावी.

⇒ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख14 जून 2026.

 फीस –

(GEN/OBC/EWS) – Rs.500/- 

  (SC, ST, Ex-Servicemen, Female, Transgender, Minorities/EBC– 250 /-

सविस्तर माहिती हि जाहिरात डाउनलोड करून तसेच अधिकृत वेबसाईट वर बघावी.

Online अर्ज करण्याची लिंक (येथे क्लिक करा)

अधिकृत वेबसाईट (येथे क्लिक करा )

मूळ जाहिरात (येथे क्लिक करा )

अर्ज कसा भरावा याची YouTube लिंक

Leave a Comment