RRB Recruitment of Assistant Loco Pilot (ALP): भारतीय रेल्वे विभागात असिस्टंट लोको पायलट पदाच्या जागा.
⇒ एकूण जागा –Total – 11127
⇒ शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून बघावी.
⇒ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जून 2026.
फीस –
(GEN/OBC/EWS) – Rs.500/-
(SC, ST, Ex-Servicemen, Female, Transgender, Minorities/EBC) – 250 /-
सविस्तर माहिती हि जाहिरात डाउनलोड करून तसेच अधिकृत वेबसाईट वर बघावी.
Online अर्ज करण्याची लिंक (येथे क्लिक करा)
अधिकृत वेबसाईट (येथे क्लिक करा )