सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या जागा.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या जागा.

एकूण जागा – 1000

⇒ शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून बघावी.

⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 20 फेब्रुवारी 2025.

सविस्तर माहिती हि जाहिरात डाउनलोड करून तसेच अधिकृत वेबसाईट वर बघावी.