CENTRAL INDUSTRIAL SECURITY FORCE (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये ड्रायव्हर पदांच्या जागा

CENTRAL INDUSTRIAL SECURITY FORCE (CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये ड्रायव्हर पदांच्या जागा

⇒ एकूण जागा –  1124

⇒ शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून बघावी.

⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 04 मार्च 2025.

सविस्तर माहिती हि जाहिरात डाउनलोड करून तसेच अधिकृत वेबसाईट वर बघावी.