Assam Rifles Bharti 2025 आसाम रायफल मध्ये विविध पदाची भरती 2025
⇒ एकूण जागा – 215
⇒ शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून बघावी.
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 22 मार्च 2025.
टीप-सविस्तर माहिती हि जाहिरात डाउनलोड करून तसेच अधिकृत वेबसाईट वर बघावी.
Online अर्ज करण्याची लिंक (येथे क्लिक करा)
अधिकृत वेबसाईट (येथे क्लिक करा )
मूळ जाहिरात (येथे क्लिक करा )
अर्ज कसा भरावा याची YOUTUBE Link