Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2025 नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025

Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment- 2025 नवी मुंबई महानगरपालिका मध्ये पद भरती 2025

⇒ एकूण जागा –  620

⇒ शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून बघावी.

⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख –  11 मे 2025.

परीक्षा फीस –

खुला प्रवर्ग – Rs.1000 /-

 मागास प्रवर्ग Rs.900 /-

सविस्तर माहिती हि जाहिरात डाउनलोड करून तसेच अधिकृत वेबसाईट वर बघावी.

Online अर्ज करण्याची लिंक (येथे क्लिक करा)

अधिकृत वेबसाईट (येथे क्लिक करा )

मूळ जाहिरात (येथे क्लिक करा )

Leave a Comment