MPSC Civil Service Recruitment 2025 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नागरी सेवा पदाच्या जागा 2025
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित सयुंक्त पूर्व परीक्षा – 2025
⇒ एकूण जागा – 385
⇒ शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून बघावी.
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 एप्रिल 2025.
परीक्षा फीस –
खुला प्रवर्ग – 544 /-
मागास प्रवर्ग (OBC/SC/ST/etc) -344 /-
सविस्तर माहिती हि जाहिरात डाउनलोड करून तसेच अधिकृत वेबसाईट वर बघावी.
Online अर्ज करण्याची लिंक (येथे क्लिक करा)
अधिकृत वेबसाईट (येथे क्लिक करा )
मूळ जाहिरात (येथे क्लिक करा )
Good
👍👌