NTPC Green Energy Limited(NGEL) 2025 एन.टी.पी.सी. ग्रीन एनर्जी लिमिटेड मध्ये पद भरती 2025

NTPC Green Energy Limited(NGEL) 2025 एन.टी.पी.सी. ग्रीन एनर्जी लिमिटेड मध्ये पद भरती 2025

⇒ एकूण जागा182

⇒ शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून बघावी.

⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख –  6 मे 2025.

Start Date of online application: 16/04/2025 (from 10:00 Hrs)

End Date of online application: 06/05/2025 (till 23:59 Hrs)

परीक्षा फीस –

खुला प्रवर्ग (General, EWS & OBC) – 500 /- 

 मागास प्रवर्ग (SC/ST) -फी नाही /-

सविस्तर माहिती हि जाहिरात डाउनलोड करून तसेच अधिकृत वेबसाईट वर बघावी.

Online अर्ज करण्याची लिंक (येथे क्लिक करा)

अधिकृत वेबसाईट (येथे क्लिक करा )

मूळ जाहिरात (येथे क्लिक करा )

Corrigendum शुद्धीपत्र 

Leave a Comment