Skip to content
ग्लोबल पब्लिक स्कुल सिपोरा बाजार तालुका भोकरदन मध्ये (स्वयं अर्थसहाय्यित शाळा) (Private) शिक्षक भरती.2025

पत्ता – मु.पो.सिपोरा बाजार तालुका भोकरदन जिल्हा जालना
सदरील पदे हि शाळेचे संस्थापक व मुख्याध्यापक यांच्या मार्फत भरण्यात येणार आहेत.
संपर्क :- 8508080820 ,7709602746
⇒ एकूण जागा – 09
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख – वरील न.वर संपर्क करणे
खालील विषय शिक्षकांची नेमणूक करणे आहे.
H.S.C. D.ed. – पद संख्या-02
B.A. B.Ed. – पद संख्या-02
M.Sc. Math – पद संख्या-02
Graduation – पद संख्या-02
Sport Teacher – पद संख्या-01