IGR Recuritment 2025 (Recruitment of Group D (Peons) महाराष्ट्र शासन नोंदणी व मुद्रांक विबागत शिपाई पदाच्या जागा 2025

IGR Recruitment 2025 महाराष्ट्र शासन नोंदणी व मुद्रांक विबागत शिपाई पदाच्या जागा 2025

Recruitment of Group D (Peons)

⇒ एकूण जागा284

⇒ शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून बघावी.

⇒ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख –  10 मे 2025.

परीक्षा फीस –

खुला प्रवर्ग  – 1000/- 

 मागास प्रवर्ग  900/-

अनाथ उमेदवारांसाठी – 900/-

सविस्तर माहिती हि जाहिरात डाउनलोड करून तसेच अधिकृत वेबसाईट वर बघावी.

Online अर्ज करण्याची लिंक (येथे क्लिक करा)

अधिकृत वेबसाईट (येथे क्लिक करा )

मूळ जाहिरात (येथे क्लिक करा )

Leave a Comment