MAHA TAIT EXAM 2025 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमता चाचणी परीक्षा 2025
महाराष्ट्र राज्य
⇒ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मे 2025.
Online परीक्षा तारीख- जून 2025
परीक्षा फीस –
खुला प्रवर्ग – 950/-
मागास प्रवर्ग – 850/-
सविस्तर माहिती हि जाहिरात डाउनलोड करून तसेच अधिकृत वेबसाईट वर बघावी.
Online अर्ज करण्याची लिंक (येथे क्लिक करा)
अधिकृत वेबसाईट (येथे क्लिक करा )
मूळ जाहिरात (येथे क्लिक करा )