Bombay High Court Driver Recruitment 2025 बॉम्बे हाय कोर्ट मध्ये वाहन-चालक पदांच्या जागा 2025

Bombay High Court Driver Recruitment 2025

बॉम्बे हाय कोर्ट ( मुंबई उच्च न्यायालय ) वाहन-चालक पदांच्या जागा 2025

⇒ एकूण जागा11

⇒ शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून बघावी.

⇒ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख –  09 मे 2025.

परीक्षा फीस –

खुला प्रवर्ग  –  500/- 

 मागास प्रवर्ग  500/-

सविस्तर माहिती हि जाहिरात डाउनलोड करून तसेच अधिकृत वेबसाईट वर बघावी.

Online अर्ज करण्याची लिंक (येथे क्लिक करा)

अधिकृत वेबसाईट (येथे क्लिक करा )

मूळ जाहिरात (येथे क्लिक करा )

Leave a Comment