MPSC Medical Recruitment 2025 महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये मेडिकल पदाच्या जागा
⇒ एकूण जागा – 792
⇒ शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून बघावी.
⇒ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मे 2025.
परीक्षा फीस –
विविध विषयातील सहाय प्राध्यापक-गट-ब
खुला प्रवर्ग – 719/- मागास प्रवर्ग – 449 /-
विविध अतिविशेषीकृत विषयातील सहाय प्राध्यापक-गट-ब
खुला प्रवर्ग – 394/- मागास प्रवर्ग – 294 /-
सविस्तर माहिती हि जाहिरात डाउनलोड करून तसेच अधिकृत वेबसाईट वर बघावी.
Online अर्ज करण्याची लिंक (येथे क्लिक करा)
अधिकृत वेबसाईट (येथे क्लिक करा )
मूळ जाहिरात (येथे क्लिक करा )