Government Medical College Nanded Recruitment 2025
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड मध्ये ग्रुप D पदाच्या जागा 2025
⇒ एकूण जागा – 86
⇒ शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून बघावी.
⇒ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मे 2025.
परीक्षा फीस –
खुला प्रवर्ग – 1000/-
मागास प्रवर्ग – 900/-
सविस्तर माहिती हि जाहिरात डाउनलोड करून तसेच अधिकृत वेबसाईट वर बघावी.
Online अर्ज करण्याची लिंक (येथे क्लिक करा)
अधिकृत वेबसाईट (येथे क्लिक करा )
मूळ जाहिरात (येथे क्लिक करा )