11th Admission 2025-26 अकरावी प्रवेश प्रक्रिया 2025-26

11th Admission 2025-26 अकरावी प्रवेश प्रक्रिया 2025

अकरावी कला,वाणिज्य व विज्ञान या शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने चालू झाली असून ही प्रक्रिया 26 जून 2025 पासून सकाळी 11.वा.ऑनलाईन सुरू होणार आहे तरी अकरावी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी खालील प्रकारे माहिती सोबत ठेवावी.
1.दहावीची मार्कशीट (असल्यास )
2.टीसी (असल्यास)
3. जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
4. स्वतःचा किंवा वडिलांचा मोबाईल नंबर.
5. ई-मेल आयडी

6.इतर लागू असल्यास 

7.काही आवश्यक कागदपत्रे Online अर्ज भरतेवेळी जोडले नसल्यास विध्यार्थ्याने एक हमीपत्र भरून देणे.

Online अर्ज सुरु होण्याचा दिनांक – 26 जून 2025 (सकाळी 11 वाजता )

⇒ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख –  03 जून 2025 (सायंकाळी 6 वाजेपर्यंत)

सविस्तर माहिती हि जाहिरात डाउनलोड करून तसेच अधिकृत वेबसाईट वर बघावी.
Online अर्ज करण्याची लिंक (येथे क्लिक करा)
अधिकृत वेबसाईट (येथे क्लिक करा )
प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक  (येथे क्लिक करा )

हमीपत्र (येथे क्लिक करा )

अर्ज कसा भरावा याची YouTube लिंक 

Leave a Comment