Staff Selection Commission Stenographer Recruitment 2025 स्टाफ सिलेक्शन कमिशन स्टेनोग्राफार पदाची भरती 2025
Staff Selection Commission Stenographer Vacancies 2025
Stenographer Grade ‘C’ And ‘D’ Examination, 2025
⇒ एकूण जागा –Total – 261
⇒ शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून जाहिरात डाउनलोड करून बघावी.
⇒ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जुन 2025.
परीक्षा फीस –
खुला प्रवर्ग (GEN/OBC) – 100 /-
मागास प्रवर्ग (SC/ST/PwBD/ESM/WOMEN) – फी नाही /-
सविस्तर माहिती हि जाहिरात डाउनलोड करून तसेच अधिकृत वेबसाईट वर बघावी.
Online अर्ज करण्याची लिंक (येथे क्लिक करा)
अधिकृत वेबसाईट (येथे क्लिक करा )
मूळ जाहिरात (येथे क्लिक करा )